बालदिन माहिती मराठी – Baldin Information in Marathi पंडित जवाहरलाल नेहरूंना मुले फार आवडत असत. मुलेही त्यांना ‘चाचा’ म्हणत आणि त्यांच्यावर प्रेम करत. त्यामुळे १४ नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिन ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गोरेपान, देखणे, हसतमुख…