जल हेच जीवन निबंध मराठी – Jal Hech Jivan Nibandh in Marathi जल हेच जीवन ही एक सत्य उक्ती आहे. यात यात्किंचितही अतिशयोक्ती नाही. पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच अशक्य आहे. पृथ्वी हा असा एक ज्ञात ग्रह आहे जिथे जीवन त्याच्या संपूर्ण वैविध्यांसह उपस्थित आहे, …