महाराष्ट्रातील 36 जिल्हे व तालुके | Maharashtratil 36 Jilhe ani Taluke

महाराष्ट्र हे भारतातील एक मोठे राज्य आहे. महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. हे जिल्हे सहा प्रशासकीय विभागांमध्ये विभागले गेले आहेत.

महाराष्ट्रातील 36 जिल्हे
महाराष्ट्रातील 36 जिल्हे

महाराष्ट्रातील 36 जिल्हे व तालुके – Maharashtratil 36 Jilhe ani Taluke

जिल्हावार तालुक्यांची यादी

अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१बार्शीटाकळी तालुकाबार्शीटाकळी१,४९,३६३
२पातूर तालुकापातूर१,३८,७३०
३मुर्तिजापूर तालुकामुर्तिजापूर१,७४,६५०
४अकोला तालुकाअकोला७,३३,८५२
५बाळापूर तालुकाबाळापूर१,८९,४१२
६अकोट तालुकाअकोट२,५५,५४०
७तेल्हारा तालुकातेल्हारा१,७२,३५९
एकूणअकोला जिल्हा१८,१३,९०६
अकोला जिल्हा

अमरावती जिल्हा

अमरावती जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१धामणगाव रेल्वे तालुकाधामणगाव रेल्वे१,३२,९१५
२चांदुर रेल्वे तालुकाचांदुर रेल्वे९६,९०७
३नांदगाव खंडेश्वर तालुकामुंड निशंकराव१,२९,८१०
४दर्यापूर तालुकादर्यापूर१,७५,०६१
५भातकुली तालुकाभातकुली१,१३,१०९
६अमरावती तालुकाअमरावती७,८८,३२७
७तिवसा तालुकातिवसा१,०४,७२८
८वरुड तालुकावरुड२,२४,९८४
९मोर्शी तालुकामोर्शी१,८२,४८४
१०चांदुर बाजार तालुकाचांदुर बाजार१,९६,२५८
११अचलपूर तालुकाअचलपूर२,७९,४७९
१२अंजनगाव सुर्जी तालुकाअंजनगाव सुर्जी१,६०,९०३
१३चिखलदरा तालुकाचिखलदरा१,१८,८१५
१४धारणी तालुकाधारणी१,८४,६६५
एकूणअमरावती जिल्हा२८,८८,४४५
अमरावती जिल्हा

अहमदनगर जिल्हा

अहमदनगर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१जामखेड तालुकाजामखेड१,५८,३८०
२कर्जत तालुकाकर्जत२,३५,७९२
३श्रीगोंदा तालुकाश्रीगोंदा३,१५,९७५
४पारनेर तालुकापारनेर२,७४,१६७
५राहुरी तालुकाराहुरी३,२२,८२३
६नगर तालुकाअहमदनगर६,८४,०४४
७पाथर्डी तालुकापाथर्डी२,५८,१०९
८शेवगाव तालुकाशेवगाव२,४५,७१४
९नेवासा तालुकानेवासा३,५७,८२९
१०श्रीरामपूर तालुकाश्रीरामपूर२,८७,५००
११राहाता तालुकाराहाता३,२०,४८५
१२कोपरगाव तालुकाकोपरगाव३,०२,४५२
१३संगमनेर तालुकासंगमनेर४,८७,९३९
१४अकोले तालुकाअकोले२,९१,९५०
एकूणअहमदनगर जिल्हा४५,४३,१५९
अहमदनगर जिल्हा

धाराशिव जिल्हा

धाराशिव जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१उमरगा तालुकाउमरगा२,६९,५१९
२लोहारा तालुकालोहारा बुद्रुक१,१६,७१२
३तुळजापूर तालुकातुळजापूर२,७८,८७९
४धाराशिव तालुकाधाराशिव४,०५,७३६
५कळंब तालुकाकळंब२,१७,६८७
६वाशी तालुकावाशी९२,१५०
७भूम तालुकाभूम१,३६,७४५
८परांडा तालुकापरांडा१,४०,१४८
एकूणधाराशिव जिल्हा१६,५७,५७६
धाराशिव जिल्हा

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१पैठण तालुकापैठण३,४७,९७३
२गंगापूर तालुकागंगापूर३,५८,१५५
३वैजापूर तालुकावैजापूर३,११,३७१
४खुलताबाद तालुकाखुलताबाद१,१८,३२८
५छत्रपती संभाजीनगर तालुकाछत्रपती संभाजीनगर१५,९०,३७४
६फुलंब्री तालुकाफुलंब्री१,६१,०१२
७सिल्लोड तालुकासिल्लोड३,५९,९६३
८सोयगाव तालुकासोयगाव१,१३,०८७
९कन्नड तालुकाकन्नड३,४१,०१९
एकूणछत्रपती संभाजीनगर जिल्हा३७,०१,२८२
धाराशिव जिल्हा

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१चंदगड तालुकाचंदगड१,८७,२२०
२गडहिंग्लज तालुकागडहिंग्लज२,२५,७३४
३आजरा तालुकाआजरा१,२०,२६५
४भुदरगड तालुकागारगोटी१,५०,३६८
५कागल तालुकाकागल२,७५,३७२
६राधानगरी तालुकाराधानगरी१,९९,७१३
७गगनबावडा तालुकागगनबावडा३५,७७२
८करवीर तालुकाकोल्हापूर१०,३७,७१३
९शिरोळ तालुकाशिरोळ३,९१,०१५
१०हातकणंगले तालुकाहातकणंगले८,०७,७५१
११पन्हाळा तालुकापन्हाळा२,५९,४१७
१२शाहूवाडी तालुकाशाहूवाडी१,८५,६६१
एकूणकोल्हापूर जिल्हा३८,७६,००१
कोल्हापूर जिल्हा

गडचिरोली जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१सिरोंचा तालुकासिरोंचा७४,७५६
२अहेरी तालुकाअहेरी१,१६,९९२
३भामरागड तालुकाभामरागड३६,३२५
४एटापल्ली तालुकाएटापल्ली८१,७१३
५मुलचेरा तालुकामुलचेरा४५,७८७
६चामोर्शी तालुकाचामोर्शी१,७९,१२०
७गडचिरोली तालुकागडचिरोली१,४५,९६३
८धानोरा तालुकाधानोरा८२,६९८
९कोरची तालुकाकोरची४२,८११
१०कुरखेडा तालुकाकुरखेडा८६,०७३
११आरमोरी तालुकाआरमोरी९७,०९७
१२देसाईगंज (वडसा) तालुकादेसाईगंज८३,६०७
एकूणगडचिरोली जिल्हा१०,७२,९४२
गडचिरोली जिल्हा

गोंदिया जिल्हा

गोंदिया जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१देवरी तालुकादेवरी१,१४,५१८
२अर्जुनी मोरगाव तालुकाअर्जुनी मोरगाव१,४८,२६५
३सडक अर्जुनी तालुकासडक अर्जुनी१,१५,५९४
४सालेकसा तालुकासालेकसा९०,६७९
५आमगाव तालुकाआमगाव१,३०,६५७
६गोंदिया तालुकागोंदिया४,२१,६५०
७गोरेगाव तालुकागोरेगाव१,२४,८९०
८तिरोडा तालुकातिरोडा१,७६,२५४
एकूणगोंदिया जिल्हा१३,२२,५०७
गोंदिया जिल्हा

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१गोंडपिपरी तालुकागोंडपिपरी७९,६७२
२राजुरा तालुकाराजुरा१,३८,४०८
३जिवती तालुकाजिवती६१,८२०
४कोरपना तालुकाकोरपना१,२५,३१७
५बल्लारपूर तालुकाबल्लारपूर१,३४,५४०
६पोंभुर्णा तालुकापोंभुर्णा५०,७८१
७मूल तालुकामूल१,१४,६११
८चंद्रपूर तालुकाचंद्रपूर४,८१,७५८
९भद्रावती तालुकाभद्रावती१,५८,७५१
१०सिंदेवाही तालुकासिंदेवाही१,१०,४४०
११सावली तालुकासावली१,०७,९३७
१२ब्रह्मपुरी तालुकाब्रह्मपुरी१,६६,१६५
१३नागभीड तालुकानागभीड१,३३,०२०
१४चिमूर तालुकाचिमूर१,६९,५४७
१५वरोरा तालुकावरोरा१,७१,५४०
एकूणचंद्रपूर जिल्हा२२,०४,३०७
चंद्रपूर जिल्हा

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१जामनेर तालुकाजामनेर३,४९,९५७
२पाचोरा तालुकापाचोरा२,८९,६२८
३चाळीसगाव तालुकाचाळीसगाव४,१४,८७९
४भडगाव तालुकाभडगाव१,६२,८८९
५पारोळा तालुकापारोळा१,९६,८६३
६अमळनेर तालुकाअमळनेर२,८७,८४९
७धरणगाव तालुकाधरणगाव१,७३,४४७
८एरंडोल तालुकाएरंडोल१,६६,५२१
९जळगाव तालुकाजळगाव६,७६,०४१
१०भुसावळ तालुकाभुसावळ३,५९,४६१
११बोदवड तालुकाबोदवड९१,७९९
१२मुक्ताईनगर तालुकामुक्ताईनगर१,६३,४४४
१३रावेर तालुकारावेर३,१२,०८२
१४यावल तालुकायावल२,७२,२४२
१५चोपडा तालुकाचोपडा३,१२,८१५
एकूणजळगाव जिल्हा४२,२९,९१७
जळगाव जिल्हा

जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१मंठा तालुकामंठा१,६७,४२७
२परतूर तालुकापरतूर१,७७,५८९
३घनसावंगी तालुकाघनसावंगी२,११,१०८
४अंबड तालुकाअंबड२,५५,७०९
५बदनापूर तालुकाबदनापूर१,५३,७७२
६जालना तालुकाजालना५,१९,०१८
७जाफ्राबाद तालुकाजाफ्राबाद१,६३,१२०
८भोकरदन तालुकाभोकरदन३,११,३०३
एकूणजालना जिल्हा१९,५९,०४६
जालना जिल्हा

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१मुरबाड तालुकामुरबाड१,९०,६५२
२अंबरनाथ तालुकाअंबरनाथ५,६५,३४०
३उल्हासनगर तालुकाउल्हासनगर५,०६,०९८
४कल्याण तालुकाकल्याण१५,६५,४१७
५शहापूर तालुकाशहापूर३,१४,१०३
६भिवंडी तालुकाभिवंडी११,४१,३८६
७ठाणे तालुकाठाणे३७,८७,०३६
एकूणठाणे जिल्हा८०,७०,०३२
ठाणे जिल्हा

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात ४ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१धुळे तालुकाधुळे८,४०,६५५
२साक्री तालुकासाक्री४,६४,९१३
३शिंदखेडा तालुकाशिंदखेडा३,२३,१५७
४शिरपूर तालुकाशिरपूर४,२२,१३७
एकूणधुळे जिल्हा२०,५०,८६२
धुळे जिल्हा

नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्ह्यात ६ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१नवापूर तालुकानवापूर२,७१,८५२
२नंदुरबार तालुकानंदुरबार३,६७,४४६
३शहादा तालुकाशहादा४,०७,७२८
४तळोदे तालुकातळोदे१,५९,६५४
५अक्राणी तालुकाधडगाव१,९५,७५४
६अक्कलकुवा तालुकाअक्कलकुवा२,४५,८६१
एकूणनंदुरबार जिल्हा१६,४८,२९५
नंदुरबार जिल्हा

नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्यात १६ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१देगलूर तालुकादेगलूर२,२७,८६२
२मुखेड तालुकामुखेड२,९३,८८५
३कंधार तालुकाकंधार२,४८,८७०
४लोहा तालुकालोहा२,४१,८८५
५नायगाव तालुकानायगाव१,८२,८६८
६बिलोली तालुकाबिलोली१,७०,१५९
७धर्माबाद तालुकाधर्माबाद९६,७७६
८उमरी तालुकाउमरी९९,०१९
९भोकर तालुकाभोकर१,३८,३१३
१०मुदखेड तालुकामुदखेड१,१५,६९६
११नांदेड तालुकानांदेड७,१९,१८८
१२अर्धापूर तालुकाअर्धापूर१,०९,३३२
१३हदगाव तालुकाहदगाव२,५९,९८६
१४हिमायतनगर तालुकाहिमायतनगर१,०९,७२७
१५किनवट तालुकाकिनवट२,४७,७८६
१६माहूर तालुकामाहूर९९,९४०
एकूणनांदेड जिल्हा३३,६१,२९२
नांदेड जिल्हा

नागपूर जिल्हा

नागपूर जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१भिवापूर तालुकाभिवापूर८१,५१९
२कुही तालुकाकुही१,२३,९७७
३उमरेड तालुकाउमरेड१,५४,१८०
४हिंगणा तालुकाहिंगणा२,४२,१९८
५नागपूर शहर तालुकानागपूर२४,०५,६६५
६नागपूर ग्रामीण तालुकानागपूर३,०२,१९५
७कामठी तालुकाकामठी२,३८,८७०
८मौदा तालुकामौदा१,३९,७७६
९रामटेक तालुकारामटेक१,५८,६४३
१०पारशिवनी तालुकापारशिवनी१,४३,०१९
११सावनेर तालुकासावनेर२,२९,४५०
१२कळमेश्वर तालुकाकळमेश्वर१,२२,३६३
१३काटोल तालुकाकाटोल१,६३,८०८
१४नरखेड तालुकानरखेड१,४७,९०७
एकूणनागपूर जिल्हा४६,५३,५७०
नागपूर जिल्हा

नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१येवला तालुकायेवला२,७१,१४६
२निफाड तालुकानिफाड४,९३,२५१
३सिन्नर तालुकासिन्नर३,४६,३९०
४इगतपुरी तालुकाइगतपुरी२,५३,५१३
५नाशिक तालुकानाशिक१७,५५,४९१
६त्र्यंबकेश्वर तालुकात्र्यंबकेश्वर१,६८,४२३
७पेठ तालुकापेठ१,१९,८३८
८दिंडोरी तालुकादिंडोरी३,१५,७०९
९चांदवड तालुकाचांदवड२,३५,८४९
१०नांदगाव तालुकानांदगाव२,८८,८४८
११मालेगाव तालुकामालेगाव९,५५,५९४
१२सटाणा तालुकासटाणा३,७४,४३५
१३देवळा तालुकादेवळा१,४४,५२२
१४कळवण तालुकाकळवण२,०८,३६२
१५सुरगाणा तालुकासुरगाणा१,७५,८१६
एकूणनाशिक जिल्हा६१,०७,१८७
नाशिक जिल्हा

परभणी जिल्हा

परभणी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१पूर्णा तालुकापूर्णा१,८२,६५२
२पालम तालुकापालम१,१५,३८२
३गंगाखेड तालुकागंगाखेड२,०२,८६७
४सोनपेठ तालुकासोनपेठ८९,५८२
५पाथरी तालुकापाथरी१,३९,०४६
६मानवत तालुकामानवत१,१६,८१७
७परभणी तालुकापरभणी५,३७,८१०
८जिंतूर तालुकाजिंतूर२,८२,७५६
९सेलू तालुकासेलू१,६९,१७४
एकूणपरभणी जिल्हा१८,३६,०८६
परभणी जिल्हा

पालघर जिल्हा

पालघर जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१वसई तालुकावसई१३,४३,४०२
२पालघर तालुकापालघर५,५०,१६६
३वाडा तालुकावाडा१,७८,३७०
४मोखाडा तालुकामोखाडा८३,४५३
५जव्हार तालुकाजव्हार१,४०,१८७
६विक्रमगड तालुकाविक्रमगड१,३७,६२५
७डहाणू तालुकाडहाणू४,०२,०९५
८तलासरी तालुकातलासरी१,५४,८१८
एकूणपालघर जिल्हा२९,९०,११६
पालघर जिल्हा

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यात १४ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१इंदापूर तालुकाइंदापूर३,८३,१८३
२बारामती तालुकाबारामती४,२९,६००
३भोर तालुकाभोर१,८६,११६
४वेल्हे तालुकावेल्हे५४,५१६
५पुरंदर तालुकासासवड२,३५,६५९
६दौंड तालुकादौंड३,८०,४९६
७पुणे शहर तालुकापुणे३३,०४,८८८
८हवेली तालुकापुणे२४,३५,५८१
९मुळशी तालुकापौड१,७१,००६
१०मावळ तालुकावडगाव३,७७,५५९
११खेड तालुकाराजगुरुनगर४,५०,११६
१२शिरूर जिल्हाशिरूर३,८५,४१४
१३आंबेगाव तालुकाघोडेगाव२,३५,९७२
१४जुन्नर तालुकाजुन्नर३,९९,३०२
एकूणपुणे जिल्हा९४,२९,४०८
पुणे जिल्हा

बीड जिल्हा

बीड जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१अंबेजोगाई तालुकाअंबेजोगाई२,७१,९५७
२परळी वैजनाथ तालुकापरळी वैजनाथ२,८७,२०८
३धारूर तालुकाधारूर१,२२,११०
४केज तालुकाकेज२,४३,८३२
५बीड तालुकाबीड४,८१,१९५
६वडवणी तालुकावडवणी८७,६८५
७माजलगाव तालुकामाजलगाव२,५५,१८१
८गेवराई तालुकागेवराई३,३८,६१०
९शिरूर तालुकाशिरूर१,२८,५८३
१०पाटोदा तालुकापाटोदा१,२५,०८१
११आष्टी तालुकाआष्टी२,४३,६०७
एकूणबीड जिल्हा२५,८५,०४९
बीड जिल्हा

बुलढाणा जिल्हा

बुलढाणा जिल्ह्यात १३ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१लोणार तालुकालोणार१,५२,३५१
२सिंदखेड राजा तालुकासिंदखेड राजा१,७६,३०३
३देउळगाव राजा तालुकादेउळगाव राजा१,२५,३५०
४बुलढाणा तालुकाबुलढाणा२,८६,९९२
५चिखली तालुकाचिखली२,८५,३२१
६मेहकर तालुकामेहकर२,६८,३१६
७खामगाव तालुकाखामगाव३,२०,६४४
८मोताळा तालुकामोताळा१,६६,५९८
९मलकापूर तालुकामलकापूर१,७८,५३४
१०नांदुरा तालुकानांदुरा१,७६,०१८
११शेगाव तालुकाशेगाव१,५६,११६
१२संग्रामपूर तालुकासंग्रामपूर१,३७,०९२
१३जळगाव जामोद तालुकाजळगाव जामोद१,५६,६२३
एकूणबुलढाणा जिल्हा२५,८६,२५८
बुलढाणा जिल्हा

भंडारा जिल्हा

भंडारा जिल्ह्यात ७ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१लाखांदूर तालुकालाखांदूर१,२३,५७३
२पवनी तालुकापवनी१,५४,५८८
३लाखनी तालुकालाखनी१,२८,५४५
४साकोली तालुकासाकोली१,३६,८७९
५भंडारा तालुकाभंडारा२,८०,०३०
६मोहाडी तालुकामोहाडी१,५०,६११
७तुमसर तालुकातुमसर२,२६,१०८
एकूणभंडारा जिल्हा१२,००,३३४
भंडारा जिल्हा

मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१कुर्ला तालुकाकुर्ला
२बोरीवली तालुकाबोरीवली
३अंधेरी तालुकाअंधेरी
एकूणमुंबई उपनगर जिल्हा
मुंबई उपनगर जिल्हा

मुंबई शहर जिल्हा

मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१वणी तालुकावणी२,१३,६६८
२झरी जामणी तालुकाझरी जामणी८०,१४७
३मारेगाव तालुकामारेगाव७८,७१३
४राळेगाव तालुकाराळेगाव१,१२,२०३
५केळापूर तालुकाकेळापूर१,५६,७८३
६घाटंजी तालुकाघाटंजी१,३८,५८७
७आर्णी तालुकाआर्णी१,६१,८३३
८महागाव तालुकामहागाव१,९०,२५२
९उमरखेड तालुकाउमरखेड२,५९,३५७
१०पुसद तालुकापुसद३,४१,१८६
११दिग्रस तालुकादिग्रस१,५४,१२२
१२दारव्हा तालुकादारव्हा१,९१,१०३
१३यवतमाळ तालुकायवतमाळ३,८२,९६५
१४कळंब तालुकाकळंब१,०३,०२४
१५बाभुळगाव तालुकाबाभुळगाव८८,१७३
१६नेर तालुकानेर१,२०,२३२
एकूणयवतमाळ जिल्हा२७,७२,३४८
यवतमाळ जिल्हा

रत्‍नागिरी जिल्हा

रत्‍नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१राजापूर तालुकाराजापूर१,६५,८८२
२लांजा तालुकालांजा१,०६,९८६
३संगमेश्वर तालुकादेवरुख१,९८,३४३
४रत्‍नागिरी तालुकारत्‍नागिरी३,१९,४४९
५गुहागर तालुकागुहागर१,२३,२०९
६चिपळूण तालुकाचिपळूण२,७९,१२२
७खेड तालुकाखेड१,८१,६१५
८दापोली तालुकादापोली१,७८,३४०
९मंडणगड तालुकामंडणगड६२,१२३
एकूणरत्‍नागिरी जिल्हा१६,१५,०६९
रत्‍नागिरी जिल्हा

रायगड जिल्हा

रायगड जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१पोलादपूर तालुकापोलादपूर४५,४६४
२महाड तालुकामहाड१,८०,१९१
३म्हसळा तालुकाम्हसळा५९,९१४
४श्रीवर्धन तालुकाश्रीवर्धन८३,०२७
५तळा तालुकातळा४०,६१९
६माणगाव तालुकामाणगाव१,५९,६१३
७सुधागड तालुकापाली६२,३८०
८रोहा तालुकारोहा१,६७,११०
९मुरूड तालुकामुरूड७४,२०७
१०अलिबाग तालुकाअलिबाग२,३६,१६७
११पेण तालुकापेण१,९५,४५४
१२खालापूर तालुकाखालापूर२,०७,४६४
१३कर्जत तालुकाकर्जत२,१२,०५१
१४पनवेल तालुकापनवेल७,५०,२३६
१५उरण तालुकाउरण१,६०,३०३
एकूणरायगड जिल्हा२६,३४,२००
रायगड जिल्हा

लातूर जिल्हा

लातूर जिल्ह्यात १० तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१उदगीर तालुकाउदगीर३,११,०६६
२देवणी तालुकादेवणी९७,५९८
३निलंगा तालुकानिलंगा३,२५,२५५
४औसा तालुकाऔसा३,०९,५७१
५शिरूर अनंतपाळ तालुकाशिरूर अनंतपाळ८३,५२८
६चाकूर तालुकाचाकूर१,७७,९५६
७जळकोट तालुकाजळकोट८७,२०१
८अहमदपूर तालुकाअहमदपूर२,३६,१६८
९रेणापूर तालुकारेणापूर१,४२,१८७
१०लातूर तालुकालातूर६,८३,६६६
एकूणलातूर जिल्हा२४,५४,१९६
लातूर जिल्हा

वर्धा जिल्हा

वर्धा जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१समुद्रपूर तालुकासमुद्रपूर१,१७,०३८
२हिंगणघाट तालुकाहिंगणघाट२,२४,०१७
३देवळी तालुकादेवळी१,५९,८७७
४वर्धा तालुकावर्धा३,५७,४७६
५सेलू तालुकासेलू१,२९,६४७
६आर्वी तालुकाआर्वी१,४५,९८१
७कारंजा घाडगे तालुकाकारंजा घाडगे९०,४६२
८आष्टी तालुकाआष्टी७६,२७६
एकूणवर्धा जिल्हा१३,००,७७४
वर्धा जिल्हा

वाशिम जिल्हा

वाशिम जिल्ह्यात ६ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१रिसोड तालुकारिसोड२,०७,५४५
२वाशिम तालुकावाशिम२,५५,१८८
३मानोरा तालुकामानोरा१,५६,३४४
४कारंजा लाड तालुकाकारंजा२,१३,८२४
५मंगरुळपीर तालुकामंगरुळपीर१,७५,२०८
६मालेगाव तिलुकामालेगाव जहांगिर१,८९,०५१
एकूणवाशिम जिल्हा११,९७,१६०
वाशिम जिल्हा

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यात १० तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१जत तालुकाजत३,२८,३२४
२कवठेमहांकाळ तालुकाकवठेमहांकाळ१,५२,३२७
३मिरज तालुकामिरज८,५४,५८१
४तासगाव तालुकातासगाव२,५१,४०१
५आटपाडी तालुकाआटपाडी१,३८,४५५
६खानापूर (विटा) तालुकाविटा१,७०,२१४
७कडेगाव तालुकाकडेगाव१,४३,०१९
८पलुस तालुकापलुस१,६४,९०९
९वाळवा तालुकाउरण इस्लामपूर४,५६,००२
१०शिराळा तालुकाशिराळा१,६२,९११
एकूणसांगली जिल्हा२८,२२,१४३
सांगली जिल्हा

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१कराड तालुकाकराड५,८४,०८५
२पाटण तालुकापाटण२,९९,५०९
३जावळी तालुकामेढा१,०६,५०६
४सातारा तालुकासातारा५,०२,०४९
५कोरेगाव तालुकाकोरेगाव२,५७,५००
६खटाव तालुकावडुज२,७५,२७४
७माण तालुकादहिवडी२,२५,६३४
८फलटण तालुकाफलटण३,४२,६६७
९खंडाळा तालुकाखंडाळा१,३७,४१८
१०वाई तालुकावाई२,००,२६९
११महाबळेश्वर तालुकामहाबळेश्वर७२,८३०
एकूणसातारा जिल्हा३०,०३,७४१
सातारा जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१दोडामार्ग तालुकादोडामार्ग४८,९०४
२सावंतवाडी तालुकासावंतवाडी१,४७,४६६
३कुडाळ तालुकाकुडाळ१,५५,६२४
४वेंगुर्ला तालुकावेंगुर्ला८५,८०१
५मालवण तालुकामालवण१,११,८०७
६कणकवली तालुकाकणकवली१,३५,२९५
७वैभववाडी तालुकावैभववाडी४३,८४५
८देवगड तालुकादेवगड१,२०,९०९
एकूणसिंधुदुर्ग जिल्हा८,४९,६५१
सिंधुदुर्ग जिल्हा

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यात ११ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१अक्कलकोट तालुकाअक्कलकोट३,१४,५७०
२सोलापूर दक्षिण तालुकासोलापूर२,६०,८९७
३मंगळवेढा तालुकामंगळवेढा२,०५,९३२
४सांगोला तालुकासांगोला३,२२,८४५
५माळशिरस तालुकामाळशिरस४,८५,६४५
६पंढरपूर तालुकापंढरपूर४,४२,३६८
७मोहोळ तालुकामोहोळ२,७६,९२०
८सोलापूर उत्तर तालुकासोलापूर१०,५७,३५२
९बार्शी तालुकाबार्शी३,७२,७११
१०माढा तालुकामाढा३,२४,०२७
११करमाळा तालुकाकरमाळा२,५४,४८९
एकूणसोलापूर जिल्हा४३,१७,७५६
सोलापूर जिल्हा

हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्ह्यात ५ तालुके आहेत.

अनुक्रमतालुकातालुक्याचे मुख्यालयलोकसंख्या (२०११)
१वसमत तालुकावसमत२,९०,९७०
२कळमनुरी तालुकाकळमनुरी२,३१,५५९
३औंढा नागनाथ तालुकाऔंढा नागनाथ१,८१,१४८
४हिंगोली तालुकाहिंगोली२,६९,५४६
५सेनगाव तालुकासेनगाव२,०४,१२२
एकूणहिंगोली जिल्हा११,७७,३४५
हिंगोली जिल्हा

कोकण विभाग:

  • ठाणे जिल्हा: ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, भिवंडी, रायगड, कर्जत, पनवेल, उल्हासनगर, नवी मुंबई
  • पालघर जिल्हा: पालघर, बोईसर, डहाणू, वसई-विरार
  • रायगड जिल्हा: रायगड, महाड, पनवेल, कर्जत, भिवंडी, उल्हासनगर
  • रत्‍नागिरी जिल्हा: रत्‍नागिरी, खेड, दापोली, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर, दापोली
  • सिंधुदुर्ग जिल्हा: सिंधुदुर्ग, कुडाळ, मालवण, देवगड, राजापूर, कणकवली

पुणे विभाग:

  • पुणे जिल्हा: पुणे, पिंपरी-चिंचवड, खेड, मावळ, भोर, दौंड, शिरूर, बारामती, हवेली, आंबेगाव, जुन्नर
  • सातारा जिल्हा: सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, पाटण, सांगली, फलटण, जावळी, महाबळेश्वर
  • सोलापूर जिल्हा: सोलापूर, माढा, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट
  • सांगली जिल्हा: सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस, तासगाव, खानापूर, म्हैसूर, जत, वाळवा
  • कोल्हापूर जिल्हा: कोल्हापूर, इचलकरंजी, करवीर, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड, गडहिंग्लज, पन्हाळा, कोल्हापूर

नाशिक विभाग:

  • नाशिक जिल्हा: नाशिक, मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक ग्रामीण, देवळा, कळवा, चांदवड, सिन्नर
  • धुळे जिल्हा: धुळे, शिर्डी, शिरपूर, जळगाव ग्रामीण, नंदुरबार
  • नंदुरबार जिल्हा: नंदुरबार, नवापूर, मालेगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण
  • जळगाव जिल्हा: जळगाव, धरणगाव, भुसावळ, नंदुरबार, जळगाव ग्रामीण

अमरावती विभाग:

  • अमरावती जिल्हा: अमरावती, अचलपूर, भंडारा, वरोरा
  • अकोला जिल्हा: अकोला, वाशिम, बुलढाणा
  • बुलढाणा जिल्हा: बुलढाणा, खामगाव, लोणार, अकोला
  • वाशीम जिल्हा: वाशीम, कारंजा, मंगरुळपीर, अकोला

नागपूर विभाग:

  • नागपूर जिल्हा: नागपूर, रामटेक, भंडारा, वर्धा
  • वर्धा जिल्हा: वर्धा, नागपूर, चंद्रपूर
  • चंद्रपूर जिल्हा: चंद्रपूर, नागपूर, गोंदिया
  • गोंदिया जिल्हा: गोंदिया, चंद्रपूर, भंडारा
  • भंडारा जिल्हा: भंडारा, चंद्रपूर, अमरावती, वाशीम

छत्रपती संभाजीनगर विभाग:

  • औरंगाबाद जिल्हा: औरंगाबाद, वैजापूर, पैठण, जालना
  • बीड जिल्हा: बीड, माजलगाव, परभणी
  • भंडारा जिल्हा: भंडारा, औरंगाबाद, गोंदिया
  • जालना जिल्हा: जालना, औरंगाबाद, बीड
  • लातूर जिल्हा: लातूर, उस्मानाबाद, बीड

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा परिषद असते जी जिल्ह्यातील स्थानिक शासनाची जबाबदारी सांभाळते.

महाराष्ट्रातील 36 जिल्हे व तालुके – Maharashtratil 36 Jilhe ani Taluke

पुढे वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने